आड बंदर येथे सापडली दोन विशेष कातळचित्रे

प्राच्यविद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर व अजित टाककर यांनी या कातळी चित्रांचा घेतला शोध आचरा (प्रतिनिधी) : आतापर्यंत देवगड तालुक्यात शंभरहुन अधिक कातळचित्रे सापडली आहेत. पण देवगडच्या किनारपट्टी भागात व त्याहून देवगडच्या दक्षिणेकडील भागात आतापर्यंत कातळचित्रे सापडली नव्हती. कोकण इतिहास परिषद…








