आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आमदार नितेश राणेंच्या हस्ते गांधीनगर धरणाचे भूमिपूजन

आमदार नितेश राणेंची शब्दपूर्ती कणकवली (प्रतिनिधी) : भिरवंडे गांधीनगर येथे धरणाचे भूमिपूजन कणकवली देवगड विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. देवूतो शब्द पूर्ण करू ही प्रचिती यानिमित्ताने गांधीनगर येथील जनतेला आला आहे. या भुमिपून समयी माजी…

झरा मायेचा…प्रयत्न अमुचा अखंड जपण्याचा…

शिक्षक समिती महिला आघाडीचा महिला दिन संविता आश्रमात उत्साहात साजरा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी जिल्हा सिंधुदुर्ग च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने “झरा मायेचा,प्रयत्न अमुचा अखंड जपण्याचा” हा उपक्रम जीवन आनंद संस्थेच्या संविता आश्रम…

लोरे नं १ गावातील आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत लोरे नं १ व माजी सभापती मनोज तुळशीदास रावराणे यांच्या पाठपुराव्यामुळे कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघांचे लोकप्रिय, कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून लोरे गावातील आद्य देवस्थान श्री देव गांगो रुजेश्वर मंदिरातील परिसर सुशोभीकरण करणे यासाठी…

फोंडाघाट श्रीगांगो मंदिरात महाशिवरात्रोत्सव उत्साहात संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सह्याद्री पर्वतराजीच्या सानिध्यात, अन् बारमाही वाहणाऱ्या तळीच्या समोरील फोंडाघाटवासियांचे ग्रामदैवत गांगो- माऊली कृपेने श्री गांगो मंदिरात सालाबाद प्रमाणे महाशिवरात्रि उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी विधिवत मंत्रोच्चारात श्रीअभिषेक- पूजा संपन्न झाली. दुपारी महाआरती आणि त्यानंतर शिवलीलामृत ग्रंथाचे…

पोलीस हवालदार जगदीश दुधवडकर यांचा ऑन ड्युटी हार्ट अटॅक ने मृत्यू

सावंतवाडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार ज्योती दुधवडकर याना पतीशोक आंबोली (प्रतिनिधी) : हृदयविकाराचा झटका आल्याने आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार जगदीश दूधवडकर यांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलिस दुरक्षेत्रात…

उबाठा सेनेचे नांदगाव सोसायटी संचालक आब्बास बटवाले यांचा भजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत..! कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशी सोसायटी उबाठा सेनेचे संचालक आब्बास अब्दुल बटवाले यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.कणकवली मतदार संघात आमदार राणे यांनी विकासकामांचा सुरू…

ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज यांना महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन महाराष्ट्र विधान भवन मुंबई येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी कामगार…

वरवडेतील मुस्लिम बांधवानी आमदार नितेश राणेंची घेतली सदिच्छा भेट

आम्ही कायमच राणेंसोबत ; उबाठा सेनेच्या पक्षप्रवेशाची केली पाेलखाेल कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे गावातील मुस्लिम बांधव तसेच मुस्लिम महिलांनी आज आमदार नितेश राणे यांची ओम गणेश बंगल्यावर भेट घेत आपण सर्व मुस्लिम बांधव राणेंसोबत कायम असल्याची ग्वाही दिली. वरवडे चे…

पियाळी ग्रामसेवक संगीता पाटील यांचा नारी रत्न पुरस्काराने सन्मान

ग्लोबल फाउंडेशन पुणे यांनी रजत पदकाने केला गौरव कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील पियाळी गावच्या ग्रामसेवक संगीता पाटील यांना ग्लोबल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने भारतीय नारी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांच्या हस्ते यशदा ऑडिटोरियममध्ये सन्मानपूर्वक रजत…

जिल्ह्यातील उद्योजकांना बळकटी देण्यासाठी भारत सरकारचे आधुनिक प्रशिक्षण केंद्र होणार सिंधुदुर्गनगरीत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सोमवारी होणार पायाभरणी समारंभ : उद्योजकांच्या प्रशिक्षण संस्थेसाठी165 कोटी रुपये निधी  एम एस एम ई संचालक पी एम पार्लेवार यांची पत्रकार परिषदेत माहिती सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नविन उद्योजकांना घडविण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासाला…

error: Content is protected !!