चिंथना स्पर्धेत बालमंदिर कनेडी शाळेचे सुयश

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी,तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी, बालमंदिर कनेडी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले. चित्रदुर्गा कर्नाटका इंटरनॅशनल…








