रयतेचे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा !

आजच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये प्रत्येकाने अंतर्मुख होण्याची गरज— ग्रामस्थांचे प्रतिपादन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना,ते रयतेचे राज्य आणि स्वराज्य व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.आणि ते यशस्वी सुद्धा झाले. मात्र त्यासाठी त्यांना अनेकदा अग्नीदिव्यातून जावे लागले. तरीही…








