काळसे बागवाडी येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ

आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती चौके (प्रतिनिधी) : काळसे बागवाडी येथे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत राऊळ,सुजाता परब,मोनिका म्हापणकर,लक्ष्मण माडये,हरी खोबरेकर,बाळ महाभोज,दिपक कोरगांवकर,ललित कोरगांवकर,संदीप नार्वेकर,प्रशांत…








