वाघोटण येथे आ.नितेश राणे यांचे सुपुत्र निमिष राणे यांनी केला आंबा हंगामाचा शुभारंभ

सुप्रसिद्ध आंबा बागायतदार जनाशेठ तेली यांच्या बागेत फळतोडणीचा चिरंजीव निमिष च्या हस्ते शुभारंभ

देवगड (प्रतिनिधी) : फळांचा राजा आंबा खवय्यांसाठी वाशी मार्केट येथे रवाना झाला आहे,देवगड तालुक्यातील आंबा वाहतुकीसाठी रविवार पासून गाडी वाशी मार्केट येथे रवाना होत आहेत.

वाघोटण येथील प्रगतशील आंबा बागायतदार जनाशेठ तेली यांच्या आंबा बागेमधील फळ तोडणी (आंबा काढणे ) शनिवारी आमदार नितेश राणे यांचे सुपुत्र निमिष राणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे, तालुक्यातील आंबा घेऊन वाशी मार्केट येथे गाडी जात आहे, याचा वाघोटण येथे शुभारंभ निमिष नितेश राणे याच्या हस्ते करण्यात आला.

error: Content is protected !!