राम मूर्तीची सुवर्ण प्रतिकृती व सुवर्ण राम पादुका आणि अयोध्या राम मंदिर प्रतिकृती देवून आमदार नितेश राणे करणार कार सेवकांचा सत्कार

अयोध्येला जावून सेवा केलेल्या कार सेवकांचा होणार सन्मान २२ जानेवारी रोजी सायंकाळी कणकवलीत होणार सोहळा कणकवली (प्रतिनिधी) : आम.नितेश राणे यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी कणकवलीत महाआरती आणि कार सेवकांचा सत्कार होणार आहे.यावेळी कार सेवकांना अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती आणि…








