आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

दुर्लक्षित कोकण सागरी किनारी पर्यटन वाढवूया ! – ललित गांधी, अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

 मसुरे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मालदीव ऐवजी लक्षद्विप अशी साद  घातली ती देशातील भुरळ पडणारे नितांत रम्य सागरी किनारे व तेथील पर्यटन विकासासाठी.  आपल्या महाराष्ट्रालाही सुंदर, समृद्ध स्वर्गीय सागरी किनारा लाभला आहे या ठिकाणच्या पर्यटन वाढीला प्रोत्साहन द्यावे यासाठी…

ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्गचा आचरेतूनही शुभारंभ…!

आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांचे मार्गदर्शन आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा हे अभियान काल पासून सुरु होऊन २४ जानेवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे.ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग…

हिट अँड रन कायद्याच्या विरोधात खारेपाटण मधील मोटार चालक संघटनेच्या वतीने पोलिसांना निवेदन

कायदा रद्द न केल्यास २५ जानेवारी पासून स्टेरींग छोडो आंदोलन छेडणार खारेपाटण (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या वतीने देशात नुकताच हीट अँड रन हा कायदा करण्यात आला असून सदर कायदाच मोटर वाहन चालक मालक यांच्या कुटुंबांना उध्वस्त करणार व देशाच्या अर्थव्यवस्थेचा…

गोव्याच्या धर्तीवर कणकवलीत कला अकादमी व्हावी – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली पर्यटन महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी प्रस्ताविकातून मनोगत व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले की, कणकवली शहरात गोव्याच्या धर्तीवर कला अकादमी निर्माण व्हावी. यासाठी लागणारी जमीन सुद्धा आरक्षित आहे. कला अकादमी साठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निधी द्यावा.…

खारेपाटण येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून केला आनंद व्यक्त

खारेपाटण (प्रतिनिधी): शिवसेना नेमकी कोणाची ? या प्रश्नाचे कोडे अखेर उलगडले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात गेली बरेच महिने पक्ष संघटना मान्यते वरून न्यायालयीन लढा सुरू होता. अखेर नुकताच विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर…

वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही उडणार धुरळा

बंड्या मांजरेकर मित्रमंडळ नाधवडे यांच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत रविवार १४ जानेवारी रोजी कार्यक्रम होणार संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी): दरवर्षी प्रमाणे यंदाही बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडे यांच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले…

कणकवली शहर हे राणेंचे कुटुंब – आ. नितेश राणे

पर्यटन महोत्सवातून कणकवली शहरवासीयांचे मनोरंजन  कणकवली (प्रतिनिधी) : पर्यटनात मोठी ताकद आहे. मालदीव मध्ये जाणारा पर्यटक आता सिंधुदुर्गात येण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्गातील पर्यटनाबद्दल ट्विट केले. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यानेही आपला सुवर्ण महोत्सवी वाढदिवस सिंधुदुर्गात बीचवर साजरा केला.…

साळीस्ते येथील बिबट्याच्या शिकार प्रकरणी आरोपीची जामीनावर मुक्तता

जेष्ठ वकील राजेंद्र रावराणे यांच्यासह ऍड. गायत्री मालवणकर यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : बिबट्याची शिकार केल्याच्या आरोपाखाली अटक आरोपी अनिल कणेरे यांस सशर्त जामीनावर मुक्त करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी  टी. एच. शेख यांनी दिली. आरोपी तर्फे जेष्ठ ऍड.…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ,रामानंद यांची बदली ; अमित सामंत

कुडाळ (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भोंगळ कारभाराची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय महाविद्यालयात धडक देऊन वैद्यकीय महाविद्यालयाच्या या परिस्थितीला डीन डॉ ,सुनीता रामानंद याच जबाबदार असून एक महिन्यात वैद्यकीय महाविद्यालयाची दयनीय परिस्थितीत मध्ये सुधारणा…

कणकवली पर्यटन महोत्सवाला शोभयात्रेने शानदार प्रारंभ

आकर्षक चित्ररथ ठरले लक्षवेधी; शहरातून ढोल ,ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी ११ जानेवारी रोजी सायंकाळी शहरातून ढोल ,ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. श्री पटकीदेवी मंदिराकडून बाजारपेठ मार्गे अप्पासाहेब पटवर्धन चौकातून येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील पर्यटन…

error: Content is protected !!