टेम्बवाडी ते चौंडेश्वर मंदिर रस्ता उजळला प्रकाशझोतात

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेविका मेघा सावंत यांची कार्यतत्परता कणकवली (प्रतिनिधी) : टेम्बवाडी ते चौंडेश्वर मंदिर दरम्यान डीपी रोड च्या सुरू असलेल्या कामामुळे स्ट्रीट लाईट बंद होत्या. वर्दळीच्या या रस्त्यावर स्ट्रीट लाईट अभावी नागरिकांची गैरसोय…








