देवगड चे नाव उज्वल करण्यासाठी देवगडकरांची साथ महत्वाची आहे ; आ.नितेश राणे

नववर्षाच्या स्वागतासाठी देवगड मध्ये “जल्लोष”कार्यक्रमाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन देवगड (प्रतिनिधी) : नववर्षाच्या स्वागतासाठी व ज्यामुळे देवगडची ओळख आहे असा जल्लोष या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित करण्यात आला.यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले देवगड चे नाव…








