आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पळसंब मोफत नेत्र तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

आचरा (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत पळसंब व विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोकण कला, शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी, तसेच सर्व रक्त गट तपासणीचे शिबिर आज पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब येथे सपंन्न् झाले. या शिबिरात 60…

कासार्डे येथे दिनदर्शिकेचे वाटप….!

कणकवली (प्रतिनिधी) : नवनिर्माण लॉटरी सेने अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम यांच्या वतीने सन २०२४ चे दिनदर्शिकेचे वाटप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली कासार्डे येथील जांबूळवाडी येथे करण्यात आले. यावेळी लॉटरी सेनेचे चिटणीस सुनील प्रभाकर सोनार, लॉटरी सेनेचे चिटणीस समीर तेली, महाराष्ट्र सैनिक…

श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर हायस्कुलचा हिरक महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती हायस्कूलच्या संरक्षक भिंतीचे व नवीन वर्गखोलीचे केले उदघाटन कुडाळ ( अमोल गोसावी ) : नेरूर ग्रामसेवा मंडळ मुंबई संचलित श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर हायस्कुलला ६० वर्षपूर्ती निमित्त हिरक महोत्सव सोहळा खासदार…

रस्ता सोडून घराला धडकली एसटी बस

आचरा खुडी देवगड गाडी ; चालक वाहकासह प्रवासी जखमी आचरा (प्रतिनिधी) : आचरा येथून दुपारी दोनच्या सुमारास खुडी मार्गे देवगडला जाणारया गाडीच्या वाहकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने एस टी बस रस्ता सोडून पोयरे गोंदापूर येथील संजय सावंत यांच्या घराला धडकली.सदर घटना…

सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून नूतन वर्ष स्वागता करीता पोलीस बंदोबस्ताचे परिपूर्ण नियोजन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सन २०२३ या सरत्या वर्षाला निरोप व २०२४ नुतन वर्षाचे स्वागत या निमित्ताने संपूर्ण जिल्हयात विविध ठिकाणी सांस्कृतिक व मनोरंजानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. परंतु कोरोना विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये “JN १० ही नवीन…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या डाटा सेंटरला ISO मानांकन प्राप्त

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या डाटा सेंटरला ISO 27001:2013 चे मानांकन प्राप्त झाले असुन बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेच्या संवेदवनशील माहितीचे प्रभावी व योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी व त्यात नियमितता राहाण्यासाठी ISO…

अनंत कृष्णा केळकर हायस्कूल वाडा शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उस्ताहात संपन्न

देवगड (प्रतिनीधी) : अनंत कृष्णा केळकर हायस्कूल वाडा शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी निरंजन दीक्षित यांनी नेहमीप्रमाणे शाळेच्या कोणत्याही कामा साठी निधी अपुरा पडू दिला जाणार नाही याची ग्वाही दिली.संस्थेचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी…

माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत ग्रामपंचायत किंजवडे यांच्या वतीने नोंदणीकृत लॅब कडून किंजवडे गावाची वायू गुणवत्ता परीक्षण

सरपंच संतोष किंजवडेकर यांच्या संकल्पनेतून असा उपक्रम राबवणारी किंजवडे ही जिल्यातील पहिली ग्रामपंचायत देवगड (प्रतिनीधी) : माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत वायू तत्वाचा विचार करून देवगड तालुक्यातील किंजवडे गावात एन ए बी एल या नोंदणीकृत लॅब कडून वायू गुणवत्ता परीक्षण…

शिक्षणाबरोबर पाल्याचा शैक्षणिक कल पाहून पालकांनी प्रोत्साहन द्यावे.मात्र -डॉ. शैलेंद्र आपटे.

लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेह- सोहळा उत्साहात ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : संस्था-शिक्षकवर्ग -पाल्य आणि पालक ह्या ,गाडीच्या चार चाकांना शैक्षणिक व्यवस्थेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातील एकही डळमळीत असले, तरी त्याचा परिणाम एकूणच शिक्षण- प्रणालीवर होतो. यातील महत्त्वाचे घटक…

कणकवली तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर

दिलीप हिंदळेकर, राजेश सरकारे, मिलिंद डोंगरे यांना पत्रकार पुरस्कार तर मुदस्सर शिरगांवकर यांना उद्योजक पुरस्कार तर पिंट्या जाधव यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार शनिवारी झालेल्या पत्रकार समितीच्या बैठकीत जाहीर…

error: Content is protected !!