आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पळसंब येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर…!

ग्रामपंचायत पळसंब व विवेकानंद नेत्रालय कणकवली यांचे संयुक्त आयोजन नेत्र रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा– सरपंच महेश वरक यांचे आवाहन आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत पळसंब व एल. एन, सी, ई, मिरज व नँब नेत्र रूग्णालय संचलित विवेकानंद नेत्रालय कणकवली…

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कासार्डे ज्यु कॉलेजची कु.भक्ती मांजरेकरचे प्रथम

तळेरे (प्रतिनिधी) : ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आयोजित व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वैभववाडी पुरस्कृत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कासार्डे ज्यु.कॉलेजची कु.भक्ती मांजरेकर हिच्या निबंधाने महाविद्यालयीन गटात अव्वल स्थान पटकाविले आहे. २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित करण्यात…

” जनतेला जागृत करा , बाबा बुवांचे धंदे बंद होतील” – हरिभाऊ पाथोडे

चौके (प्रतिनिधी) : “सर्व महाराष्ट्रभर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बाबा ते ज्योती प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने शाळा , कॉलेज तसे गावागावात व्याख्यानाचे आयोजित केले जात आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या अभाअंनिसच्या वतीने शाळा , कॉलेज व गावागावामध्ये जाऊन गाडगेबाबा स्मृती…

कोकण रेल्वे कार्पोरेशन चेअरमन संजय गुप्ता यांचे ह्युमन राईट असोसिएशन च्यावतीने वेधले लक्ष

कणकवली रेल्वे स्टेशनमधील समस्यांचे दिले निवेदन तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली रेल्वे स्टेशनच्या विविध समस्या संदर्भात ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कोकण रेल्वे कार्पोरेशनचे चेअरमन संजय गुप्ता यांची आज कणकवली येथे भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. त्याबाबतच्या…

कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघ पदाधिकाऱ्यांची बोर्डवे आश्रमशाळेस सदिच्छा भेट

विद्यार्थ्यांशी संवाद साधत दिली १० हजार रुपये आर्थिक मदत चौके ( अमोल गोसावी ) : कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघ अध्यक्ष गणेश गोसावी आणि काही पदाधिकाऱ्यांनी ” महासंघ आपल्या दारी ” या उपक्रमांतर्गत नुकतीच कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील नाथपंथी गोसावी…

रिक्षाचालक ठरले लुटारु ; कणकवलीतल्या घटनेने प्रामाणिक रिक्षा व्यावसायिकांत खळबळ

दोन्ही आरोपींना कणकवली पोलिसांनी केली अटक कणकवली (प्रतिनिधी) : भाडयाने रिक्षात बसलेल्या इसमाचे अपहरण करून त्याला मारहाण करत रोख रक्कमेसह मोबाईल ची लूट करण्याचा प्रकार कणकवलीत रिक्षा चालक व त्याच्या सहकारी आरोपीकडून घडल्याने प्रामाणिक पणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली…

संदीपभाई पारकर स्मृती रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद….!

चिंदर सेवा संघ आणि जिल्हा रक्तपेढी यांचे संयुक्त आयोजन आचरा (प्रतिनिधी) : चिंदर भगवती माऊली यात्रेचे औचित्य साधून जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने, चिंदर सेवा संघ आयोजित संदीपभाई पारकर स्मृती रक्तदान शिबिराला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबिराचे उद्घाटन अध्यक्ष प्रकाश मेस्री,…

दिड महिन्यापूर्वी पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या चिंदर मधील रस्त्यांची वर्कऑर्डर कधी होणार? – उदय दुखंडे

आचरा (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीमुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेधून चिंदर सडेवाडी माऊली मंदिर ग्रा. मा. ५९ या रस्त्यासाठी २ कोटी ६३ लाख रु. व चिंदर भगवंतगड रस्ता, तेरई जोड रस्ता ग्रा.मा. ५८ या…

विनयभंग सह मारहाणीच्या गुन्ह्यात आरोपी रुपाली मोटे, शांताराम चव्हाण यांचा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : खानावळीच्या व्यवसायासाठी वापरास दिलेल्या मांगराच्या वादातून लाकडी दांडा आणि पाईप ने दाम्पत्याला मारहाण करून फिर्यादीच्या पत्नीचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात आरोपी शांताराम उर्फ कृष्णा भास्कर चव्हाण, रूपाली रत्नाकर मोटे ( दोघे रा.तारकर्ली,…

आमदार नितेश राणेंनी देवगडमध्ये उबाठा सेनेला दिला आणखी हादरा

उबाठा सेनेच्या रहाटेश्वर ग्रामपंचायत सरपंच कल्पना बलवंत कदम यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश देवगड (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठा च्या रहाटेटेश्वर ग्रामपंचायत सरपंच कल्पना बलवंत कदम, ग्रामस्थ विनय कदम यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश…

error: Content is protected !!