आरोग्य मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या अपघाताने खळबळ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आरोग्यमंत्री तानाजी सावंत कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. अंबाबाईचे दर्शन झाल्यानंतर पुढे दर्शनासाठी जोतिबा डोंगराकडे गाड्यांचा ताफा रवाना झाला. पंचगंगा पूल गाड्यांनी ओलांडला. रविवार आणि नाताळची सुट्टी असल्याने पन्हाळा मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची संख्या मोठी होती. यातून वाट काढत…








