तालुकास्तरिय निबंध स्पर्धेत आर्या नाईक-साटम व रिद्धी पाळेकर प्रथम

ग्राहक पंचायत सिंधुदुर्ग आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा कणकवलीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत माध्यमिक गटात आर्या अरुण नाईकसाटम, (विद्यामंदिर माध्य.प्रशाला कणकवली),कनिष्ठ महाविद्यालय गटात रिद्धी जयेंद्र पाळेकर (ज्युनि. कॉलेज कासार्डे) यांनी प्रथम क्रमांक…








