मामा वरेरकर नाट्यगृह दुरुस्ती निधी बाबत भाजपाचीही बनवाबनवी

निधीच उपलब्ध नसल्याची माहिती अधिकारात पोलखोल मालवण (प्रतिनिधी): सुमारे ४.१० कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून लवकरच निधी मंजूर होऊन नाट्यगृहाच्या कामाला चालना मिळणार असल्याचे सहा महिन्यापूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. पण आज डिसेंबर महिना उजाडता तरी निधी मंजूर होवू…








