आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कलमठ मधील शिक्षकेची 38 लाखाची फसवणूक…..!

महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल…..! कणकवली (प्रतिनिधी):- वाढदिवसाचे गिफ्ट पाठविण्याचे सांगून कलमठ येथील एका शिक्षिकेला ३८ लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे ०९ ते २३ ऑक्टोबर यादरम्यान टप्प्याटप्प्याने ही रक्कम त्या शिक्षिकेने इंग्लंडमधील दोघा आरोपीच्या बँक खात्यावर पाठवली…

त्रिंबकच्या सम्राट अशोक नगरला शववाहिका प्रदान

आचरा (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील त्रिंबक बौद्ध वस्तीची शववाहक गाडीची बऱ्याच वर्षांची मागणी आज पूर्ण झाली. ग्रामपंचायत त्रिंबक यांजकडे अनेक दिवस स्थानिक बौद्धविकास मंडळ पाठपुरावा करत होते. या कामी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदी दत्ता पवार यांनी या मागणीचा सतत पाठपुरावा केला.…

मसुरेत ७ नोव्हेंबरला खुली समूह नृत्य स्पर्धा

मसुरे (प्रतिनिधी): पावणाई देवी महिला दुग्धोत्पादक संस्था मसुरे- बांदिवडे यांच्यावतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना भव्य दिवाळी बोनस वाटप कार्यक्रम  ७ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ९.०० वा. आयोजित करण्यात आला आहे.  यावेळी  जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भगीरथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष  डॉ.…

कार्तिकी पंढरपूर यात्रेकरिता जादा एसटी बसेस उपलब्ध – अभिजित पाटील

महिलांकरिता व 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींकरिता प्रवास दरात 50% सवलत 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींकरिता शंभर टक्के मागणीप्रमाणे साध्या बसेस उपलब्ध कणकवली (प्रतिनिधी): कार्तिकी यात्रेकरिता सिंधुदुर्ग विभागातून प्रतिवर्षीप्रमाणे पंढरपूर यात्रेस जादा बसेस मागणीप्रमाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले…

कणकवली येथील गुरुकृपा ऑटो स्पेअरपार्टच्या दुकानाला लागली आग

आगीवर तातडीने नियंत्रण मिळवल्याने मोठी हानी टळली कणकवली (प्रतिनिधी): शहरातील गोकुलधाम हॉटेल खाली श्री गुरुकृपा ऑटो स्पेअरपार्टच्या दुकानाला दुपारी २:३०चा सुमारास आग लागली यात दुकानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले मात्र तातडीने आगीवर नियंत्रनात आणली त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली ही…

पट संख्या कमी,मात्र अमृत महोत्सव दिमाखदार

इतर शाळांसमोर आदर्श; प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर यांचे गौरवउद्गार कणकवली (प्रतिनिधी): जिल्हा परिषद शाळा असलदे गावठण न. 2 या विद्यालयाचा अमृत महोत्सव 2 नोव्हेंबर 2023 साजरा करण्यात आलाय.या कार्यक्रमासाठी चार वाडीतील ग्रामस्थ या दिमाखदार सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.…

शिवसेना कणकवली शहर व तालुक्याच्या वतीने नरकासुर स्पर्धेचे आयोजन

11 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार स्पर्धा कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना तालुका कणकवली व कणकवली शहर शिवसेना यांच्या वतीने नरकासुर स्पर्धा शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7 : 30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे आयोजित…

रुग्णांना चांगली सेवा देता येत नसेल तर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला टाळे लावायचे काय ?

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुबोध इंगळे,रुग्णालय अधीक्षकांना सवाल ; गरोदर मातांना बाहेर का पाठवता कणकवली (प्रतिनिधी): कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे.गरोदर मातांना बाहेर उपचारासाठी का पाठवता ?सोनोग्राफी मशीन आहे? मग डॉक्टर कोण…

जेएसडब्ल्यू कंपनीचे नकली पत्रे विकल्याबद्दल रोहित शेट्ये वर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी): जेएसडब्ल्यू कलर ऑन व जेएसडब्ल्यू प्रगती या बँडचे नकली पत्रे विकण्याचा साठा केल्या प्रकरणी वागदे मधील दुकानदार रोहित विष्णू शेट्ये (वय 31 राहणार कणकवली करूळ) याच्यावर प्रतिलिपी अधिकार अधिनियम 1957 नुसार चे कलम 51 व 63 नुसार गुन्हा…

बेबी पेंग्विनला लवकरच अटक होईल…अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देश सोडून जाणार ?

आदित्य ठाकरेंचं नाव न घेता नितेश राणेंचा खळबळजनक दावा ! मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे कुटुंब काल दुपारी 1 वाजता डेहराडूनला रवाना झाले, असा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी यांनी ट्वीटद्वारे केला आहे. भाजपच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस छत्तीसगडच्या दौऱ्यावर असल्याने उद्धव…

error: Content is protected !!