आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

श्री भगवती हायस्कुल मुणगेला २४ सिपीयू भेट

मसुरे (प्रतिनिधी): समाजातील दानशूर व्यक्तीमुळे मी चांगले शिक्षण घेऊन सिव्हिल इंजिनिअरिंग तसेच संगणक क्षेत्रात चांगले करिअर घडवू शकलो. ज्या समाजामुळे मी शिकू शकलो त्या समाजाचे देणे लागतो या भावनेने मी हे समाजसेवेचे काम करत आहे. या शाळेतील सर्व मुले खूप…

आमदार नितेश राणे यांची आश्वासन पूर्ती

मुणगे मोबाइल टॉवरला मिळाली नवीन बॅटरी गावात नव्याने मिनी टॉवरसाठी प्रस्ताव सादर मसुरे (प्रतिनिधी): मुणगे गावातील आपईवाडी आणि आडवळवाडी साठी मोबाइल रेंज समस्या असल्याने या भागासाठी बीएसएनएल मोबाइल टॉवर मंजुरी तसेच श्री भगवती देवालय नजीक मोबाइल टॉवरच्या बॅटऱ्या नवीन बसविण्याची…

बांदिवडेत हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता!

मसुरे (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील बांदिवडे येथील श्री देव  लखमेश्वर मंदिर येथील हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात झाली. हरिनाम सप्ताहात पंचक्रोशीतील विविध भजन मंडळांनी आपली सेवा सादर केली. उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विठ्ठल नामाच्या जयघोषात व हरिनामाच्या नामस्मरणाने …

खासदार विनायक राऊत यांचा नांदगावातील शिवसैनिकांनी केला सत्कार

कणकवली (प्रतिनिधी): खासदार विनायक राऊत यांची शिवसेना उबाठा नेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल नांदगाव पंचक्रोशीमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारा वेळी पंचक्रोशीतील सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खासदार विनायक राऊत यांचा सत्कार शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले यांच्या हस्ते करण्यात आला.…

आचरा महसूल मंडळ येथे 25 ते27 आँक्टोंबरला मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी): आचरा महसूल मंडळातील आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 नुसार मतदान केंद्रामधील अठरा वर्षे पूर्ण झालेले उमेदवार, मतदार यादीतील तपशीलात दुरुस्ती, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, मयत मतदार वगळणी तसेच पदवीधर मतदार नोंदणी, याबाबत भारत…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिरावाडी हायस्कूल येथे विकास केंद्राचे आँनलाईन उद्घाटन

आचरा (प्रतिनिधी): युवा वर्गाला योग्य कौशल्य प्रशिक्षण दिल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेला फार मोठ्या प्रमाणात गती प्राप्त होऊ शकते व शहराकडे होणारे स्थलांतर कमी होऊन ग्रामीण भागातच रोजगार उपलब्ध होऊ शकतो या दृष्टीने केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास…

जुन्या महापौर बंगल्यात ती अभिनेत्री कोणाला भेटायला यायची याचे उत्तर संजय राऊत ने आधी द्यावे ; नितेश राणे यांचा गौप्यस्फोट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका थांबवा अन्यथा उडता मातोश्री चित्रपट जगासमोर आणू भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा पत्रकार परिषदेत घणाघात कणकवली (प्रतिनिधी): काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर किती दगड किती मारावे त्याला मर्यादा आहेत.नाईट लाईफ, ड्रॅग अमली पदार्थ म्हटले की…

मुणगे सडेवाडीयेथील शिवीगाळ धमकी प्रकरणी परस्परविरोधी तक्रार ८ जणांवर गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील मुणगे सडेवाडी यांचे शेजारी राहणारे रुपेश रमेश धुवाळी यांना दारूसह रंगेहात पकडून केस केल्यामुळे व त्यावेळी पंचनामा वेळी हजर राहून सही केल्याप्रकरणाच्या रागाने आपल्या तसेच वाडीतील महिला साक्षी संदीप धुमाळी, वासंती अनिल धुवाळी वगैरे महिलांना मनास…

देवगड तालुक्याचे पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये भरघोस यश संपादन

देवगड (प्रतिनिधी): वेंगुर्ले येथे नुकत्याच संपन्न झालेल्या नाईक जिम आणि कोकण सिंधु पॉवरलिफ्टिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत वायंगणकर्स जिमच्या मुलांनी भरघोस यश संपादन केले. यशस्वी स्पर्धक या प्रमाणे ठरले.वेदा साटम – सबज्युनिअर गोल्ड मेडल, सिनिअर…

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा – श्रीकांत सावंत

मसुरे (प्रतिनिधी): कोकणचा विकास टप्प्याटप्प्याने होत असून कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. देशाचे पंतप्रधान हे मालवण दौऱ्यावरती येत असून यावेळी त्यांनी कोकणच्या विकासासाठी भरघोस निधीची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी मानवता विकास परिषद चे अध्यक्ष…

error: Content is protected !!