आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आमचीच खरी राष्ट्रवादी असं सांगणे म्हणजे भाडेकरूने मालकाच्या घरावरच हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न- सिंधुदुर्ग युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव

वैभववाडी (प्रतिनिधी): प्रत्येक पक्षात भाडेकरू सारखे राजकीय सोयीनुसार भाडोत्री दिवस काढणाऱ्या काका कुडाळकर यांनी आपलीच राष्ट्रवादी खरी असून अन्य राष्ट्रवादी स्वयंघोषित आहे असे वक्तव्य करुन हसे करून घेण्यापेक्षा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून किती दिवस झाले?राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षीय नियमांच्या…

नाबार्ड अंतर्गत ओरोस व ओरोस खुर्द-आवळेगाव येथे मंजूर झालेल्या पुलाच्या जागेची निलेश राणे यांच्याकडून पहाणी

रानबांबुळी ओरोस प्रजिमा ३७ रस्त्यावर दोन नवीन पुलांसाठी ३ कोटींचा निधी मंजूर कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी ओरोस प्रजिमा-३७ मार्गावरील अत्यंत महत्वाच्या दोन पुलांना नुकतीच नाबार्ड अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. गेली कित्येक वर्षे या ठिकणी उंच पातळीच्या पुलांसाठीची मागणी होती…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे व फर्स्टक्राय संस्था, पुणे यांचा संयुक्त उपक्रम

५० वृध्दांना दिवाळी किरणा किट व ७५ वृध्दांना गरम कपडे वाटप खारेपाटण (प्रतिनिधी): समता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे व फर्स्टक्राय संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच विश्वासनगर, कुंडाणे आणि आदिवासी वस्ती,…

खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व दविस्तरिय व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये भारताचे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिना बरोबरच शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध…

वकील रणजीतसिंह सुरेशराव घाटगे याची सनद रद्द

१४ लाख दंड देण्याचाही हुकूम कोल्हापूर (रोहन भिऊंगडे): कोल्हापूर,कोल्हापूर येथील वकील रणजितसिंह घाटगे यांची वकिलीची सनद पाच वर्षासाठी काढून घेण्याचा निर्णय भारतीय वकील परिषदेच्या शिस्तपालन समितीने घेतला आहे. त्यामुळे रणजीतसिंह घाटगे वकील म्हणून पुढील पाच वर्षासाठी कोणत्याही न्यायालयात काम करू…

देवगड निपाणी महामार्गावर असलदे डामरेवाडी येथे भला मोठा वृक्ष कोसळला

दोन्ही बाजूने वाहतूक झाली ठप्प;वाहनचालकांची गैरसोय कणकवली (प्रतिनिधी): देवगड निपाणी महामार्गावर असलदे डामरेवाडी येथे आज सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे भला मोठा वृक्ष कोसळला आहे. यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली आहे. अजून ही वाहतूक सुरळीत न झाल्याने…

गोळवण – कुमामे – डिकवल ग्रामपंचायत समोर सभामंडप बांधणे कामाचा शुभारंभ

चौके (अमोल गोसावी) : ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल या आदर्श गाव योजने मधील प्रेरक अनुदानातून “ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल कार्यालयासमोर सभामंडप बांधणे” या कामाचा शुभारंभ मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला . सदर काम हे आदर्श गाव योजने अंतर्गत पहिलेच मंजूर काम असून…

शाळेतील मुले आरोग्यदायी भारताचा कणा आहे – उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर

ओराेस (प्रतिनिधी) : शालेय मुले हि आरोग्यदायी भारताचा कणा आहे. त्यामुळे या मुलांवर शालेय अवस्थेत स्वच्छतेचे संस्कार करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी जागतिक हात धुवा दिनांचे औचित्य साधुन आयोजित…

रिक्षा व्यावसायिकांचे विविध प्रलंबित प्रश्न पुन्हा ऐरणीवरती

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,जिल्हाधिकारी यांचे वेधले लक्ष कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरमसाठ प्रमाणात रिक्षा परवाने देण्यात आल्याने रिक्षा स्टॅण्डवरती रिक्षा लावण्यास जागाच उपलब्ध नाही अशी अवस्था आहे.त्यामुळे नव्याने देण्यात येणारे परवाने तात्काळ बंद करण्यात यावेत.रिक्षा चालकांनी आपले स्टॅण्ड वगळून अन्य…

करवीर निवासिनी महालक्ष्मी आई अंबाबाईची कांची कामाक्षी रूपात अलंकार पूजा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज अश्विन शुक्ल तृतीया अर्थात 17ऑक्टोबर शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची कांची कामाक्षी रूपात अलंकार पूजा साकारण्यात आली आहे. दक्षिण भारतातील कांची हे शैव वैष्णव शाक्त अशा अनेक परंपरांसाठी आदराचे स्थान…

error: Content is protected !!