सांगवेत घरफोडी ; बंगला फोडून 50 हजारांचा मुद्देमाल लंपास

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली कनेडी रस्त्यावरील सांगवे संभाजीनगर येथील पामतेल समोरील वासुनंदा हा बंद बंगला फोडून अज्ञात चोरांनी घरातील 50 हजारांचा मुद्देमाल चोरीला. जयश्री पुंडलिक सावंत यांनी याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.सावंत यांचा बांगला 7 सप्टेंबर 2022 पासून बंद होता.…








