खेडोपाडी क्रीडा संस्कृती रूजेल-अशोक दाभोळकर-आंतरराष्ट्रीय पंच

त्रिंबक हायस्कूल आयोजित कोल्हापूर विभागीय शालेय शुटींग बाँल स्पर्धा सांगली जिल्हा व सांगली मनपा संघाचे वर्चस्व प्रतिनिधी (आचरा): क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व माध्यमिक शिक्षण समिती संचलित जनता विद्या मंदिर त्रिंबक आयोजित कोल्हापूर…








