वासुदेव बनलेल्या भिक्षुकाना मारहाण करणे पडले महागात

कुडाळ, पिंगुळी मधील 7 जणांवर गुन्हा दाखल कुडाळ (प्रतिनिधी) : वासुदेव बनून आलेल्या तरुणांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी कुडाळ- कुभारवाडी व पिंगुळी येथील ७ जणांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित चव्हाण, बाळा पावसकर, यश पावसकर व अन्य…







