वालावल शाळेतील मुलांना आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून छत्र्यांचे वाटप

कुडाळ (अमोल गोसावी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बुधवारी कुडाळ तालुक्यातील वालावल बाजारपेठ शाळेत गरजू मुलांना छत्र्यांचे वाटप केले. यावेळी ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर रवींद्र कावळे, सुनील नेरुरकर, गुरुनाथ वालावलकर, नागेश बंगे, दर्शना करवडकर,…








