आमदार नितेश राणेंनी केली आचरा रस्त्यावरील पुरस्थितीची पाहणी

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी आज कणकवलीत दाखल होताच कणकवली आचरा रस्त्यावरील फणसवाडी येथील पुरस्थितीची पाहणी केली.स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आमदार नितेश राणे यांनी प्रशासनाला दक्षतेबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या.नागरिकांना पूरस्थितीत कोणतीही हानी पोचू…







