आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ग्राहक पंचायत राज्य अभ्यास वर्गाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- प्रा. सुरेश पाटील

कणकवली (प्रतिनिधी) : ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेची कणकवली तालुका कार्यकारणीची सभा नुकतीच संपन्न झाली . कणकवली येथे आयोजित या सभेमध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अभ्यास वर्ग 2023 या 5-6 ऑगस्ट रोजी जळगाव येथे होणाऱ्या अभ्यास वर्गाबाबत चर्चा करण्यात आली…

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर वैभववाडी तालुक्यातून चौघांची निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गातून वैभववाडी तालुक्यातील चौघांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या के.मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तथा…

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर वैभववाडी तालुक्यातून चौघांची निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गातून वैभववाडी तालुक्यातील चौघांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या के.मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तथा…

मनसेकडून आरटीओ अधिकारी धारेवर ; हेल्मेट घालून आरटीओ ऑफिसमध्ये प्रवेश करत केला निषेध

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज आरटीओ कार्यालयावर धडक देत वाहतुकीचे नियम आणि प्रत्यक्षात होत असलेली अंमलबजावणी या बाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत जाब विचारला. तर नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी कायद्याचा वापर करा अशी मागणी केली. मनसे…

ढगफुटीसदृश पावसाचा कुडाळला तडाखा ; अनेक रस्ते पाण्याखाली

शेकडो हेक्टर भातशेती पाण्याखाली ; दुपारनंतर वाढला पावसाचा जोर कुडाळ (अमोल गोसावी) : मागील चार दिवस सिंधुदुर्ग मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज सकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतली असतानाच दुपारपासून मात्र पावसाने पुन्हा एकदा…

२०२४ मध्ये भाजपा ,मिञपक्षांचे 400 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील – केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : गेल्या ९ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास यापूर्वी कधीच झालेला नाही, हे मोदी @ ९ अभियान अंतर्गत स्पष्ट झाले आहे. यामुळे भविष्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे ३५० पेक्षा जास्त तर सहयोगी पक्षाचे मिळून ४००…

असलदे सोसायटी मार्फत पहिले शैक्षणिक कर्ज वाटप

शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी आपल्या सोसायटीचे एक पाऊल पुढे कणकवली (प्रतिनिधी): श्री.रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.असलदेच्या चेअरमन पदाचा पदभार स्वीकारला तेव्हा काही महत्वपूर्ण संकल्प केले आहेत,त्यामध्ये गावातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेताना आर्थिक अडचण असेल तर आपल्या संस्थेच्या वतीने…

अतिरक्तदाब व मधुमेहामुळे डोळ्यांवर होणारे परिणाम व हृदयरोग,अतिरक्तदाब मधुमेह तपासणी शिबीर

माधवबाग व विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर चे आयोजन 1200 रु.ची तपासणी होणार केवळ 99 रु.मध्ये कणकवली (प्रतिनिधी): माधवबाग आणि नॅब आय हॉस्पिटल मिरज संचलित यांच्या संयुक्त विद्यमाने 25 जुलै रोजी सकाळी 9 : 30 ते सायं.4 :30 वाजेपर्यंत अतिरक्तदाब…

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ 30 जुलै रोजी

मराठा समाज हॉल कुडाळमध्ये होणार वितरण कणकवली (प्रतिनिधी): युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2023 चा बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक 30 जुलै 2023 रोजी सकाळी ठिक 10.30 वा मराठा समाज हॉल (कुडाळ हायस्कूलच्या बाजूला), कुडाळ येथे…

चिंदर सडेवाडी येथे विद्युत प्रवाहित तारेच्या संपर्कात येऊन गाभण गायी सह दोन कोल्ह्यानचा मृत्यू

विद्युत महामंडळाचा गलथान कारभार समोर- गायीच्या मालकाला नुकसान भरपाई मिळण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक मालवण (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी येथे परत एकदा विद्युत महामंडळाचा गलथान पणा पहायला मिळाला. आज सकाळी चिंदर सडेवाडी येथील जयेश मेघःशाम गोसावी हे गुरे चारण्यासाठी जवळील माळरानावर…

error: Content is protected !!