आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

घोणसरी खवळेभाटले ते लोरे रस्त्यासाठी पालकमंत्री चव्हाण तसेच आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून 30 लाख रुपये निधी मंजूर

माजी पं स सभापती तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांचा विशेष पाठपुरावा फोंडाघाट (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील प्रजिमा ६ ते घोणसरी खवळेभाटले लोरे मार्ग ग्रा. मा.११८ रस्त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून व कणकवली पंचायत…

खारेपाटण येथे पिंपळाचे झाड कोसळून चार चाकी गाडी व घराच्या शेडचे नुकसान

खारेपाटण (प्रतिनिधी): कोकणात गेले ४/५ दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने तसेच वादळ वाऱ्याने खारेपाटण कपिलेश्वरवाडी येथील रहिवासी श्री मंगेश उर्फ आण्णा बंडू तेली यांच्या घराच्या शेडवर बुधवारी रात्री ८.०० वाजताच्या सुमारास जुनाठ मोठे पिंपळाचे झाड कोसळल्याने शेडचे मोठे नुकसान झाले.तर…

समर्थ आश्रमच्या कार्यकर्त्यांनी शोधले गुगलद्वारे कुटुंबीय.

७ महिन्यांपुर्वी जि.मथुरा (उत्तरप्रदेश) येथील वृंदावन देवस्थान येथून हरवला होता पुरूषोत्तम. खारेपाटण (प्रतिनिधी): जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रममधील कार्यकर्त्यांनी नुकतेच पुरूषोत्तम सराठे वय वर्षेः४५ या मनोरूग्ण व्यक्तीच्या कुटुंबियांचा गुगल द्वारे शोध घेवून त्यास ताब्यात दिले. उत्तरप्रदेशातील वृंदावन देवस्थान जि.मथुरा येथे…

देवगड पोलिसांकडून शिरगाव येथे मटका बुकीवर छापा

देवगड (प्रतिनिधी): देवगड पोलिसांनी तालुक्यातील शिरगाव बाजारपेठेत मुंबई मटका घेताना दीपक सुनील गोडे ( वय 25, रा.चंदन हॉटेलसमोर,धोपटेवाडी शिरगाव ) याच्यावर 19 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी कारवाई केली.त्याच्याकडून रोख रु 660 व मटक्याचे पावती पुस्तक व अन्य…

कणकवलीत ” त्या ” हायस्कुल समोरील अंडरपास मध्ये 10 वितील विद्यार्थ्याला युवकाकडून मारहाण

मारहाण करणाऱ्या युवकाला खाकी ने दिला प्रसाद अंडरपास मध्ये उभ्या राहणाऱ्या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची पालकांतून मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील एका मोठ्या शाळेतील विद्यार्थ्याला एका युवकाकडून शाळेसमोरील अंडरपास मध्ये मारहाणी ची घटना 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सेवाभावी उपक्रम

युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलैला जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविले जाणार आहेत अशी माहिती युवक जिल्हा…

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 20 जुलै रोजी सिंधुदुर्गात सर्व शाळा कॉलेज ना सुट्टी

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी काढला आदेश ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात सर्वत्र अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयाना उद्या 20 जुकै रोजी एक दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी याबाबत चा आदेश…

देवगड नगरपंचायत चे उबाठा सेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांची आपत्रता कायम

देवगड (प्रतिनिधी) : देवगड जमसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक रोहन खेडेकर हे विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी दोषी ठरले असून त्यांच्यावर जिल्हाधिकारी मंजू लक्ष्मी यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे ही कारवाई अंतिम असून त्यांना नगरसेवक पदावर अपात्र ठरवले आहे रोहन खेडेकर यांनी आपल्या जागेमध्ये…

देवगड तालुक्यात स्थानिक पोलिस आणि एलसीबी कडून गोवा बनावटीची दारू जप्त

देवगड (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व देवगड पोलिसांच्या धडक कारवाईत तोरसाळे येथे 24 हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाई 18 व 19 जुलै दोन दिवसामध्ये करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि…

चौके हायस्कुलमध्ये रानभाजी पाककला स्पर्धा सपंन्न

स्थानिक संस्था अध्यक्ष बिजेंद्र गावडे व अनिल सुकाळी यांचा पुढाकार चौके (अमोल गोसावी) : चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलीत भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय चौके या प्रशालेत शिकणाऱ्या नवीन पिढीतील मुलांना या श्रावण महिन्याच्या सुरवातीला निसर्गात मिळणाऱ्या…

error: Content is protected !!