कुडाळ तालुक्यातील गोवेरीत अज्ञाताकडुन दोन व्यक्तीवर हल्ला !

कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील गोवेरी माधववाडी येथील एका घरात घुसून अज्ञात इसमाने हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि. १२) रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून जखमीला उपचारासाठी कुडाळ येथील ग्रामीण…








