यंगस्टार मित्रमंडळाचे कार्य कौतुकास्पद – बाळा वळंजू

यंगस्टार मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने श्रावणसरी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील काशीविश्वेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या सौजन्याने यंगस्टार मित्र मंडळ कणकवली यांच्यावतीने श्रावणसरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षण प्रसारक…








