चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांचा 20 ऑगस्ट रोजी गुणगौरव सोहळा

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या कणकवली शाखेतर्फे आयोजन कणकवली ( प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्गच्या कणकवली शाखेतर्फे रविवार २० ऑगस्टला सकाळी १० वाजता येथील शिवशक्ती मंगल कार्यालय येथे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व स्नेहमेळावा आयोजित…








