खारेपाटण येथील युवकाचे अपघाती निधन

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण पंचशील नगर येथील रहिवासी असलेला तेजस दिलीप पाटणकर उर्फ भाई पाटणकर वय – ३० वर्षे याचे आज रविवार दी.१३/८/२०२३ रोजी रात्री २.०० वाजता गोवा बांबुळी मेडिकल कॉलेज येथे उपचरादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या निधनाचे वृत्त…








