आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

गडकरी साहेब आधी तळकोकणात नॅशनल हायवेवर बाय रोड प्रवास करा

नंतर कोकणी माणसाला दोष द्या मनसे सरचिटणीस उपरकर यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांचे भाषण आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे विधानपरिषद मधील भाषण व्हायरल होत आहे. गडकरींच्या म्हणण्यानुसार मुंबई गोवा नॅशनल हायवे 13 वर्षे का रखडला याचे…

खारेपाटण माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी कणकवली तहसीलदार श्री देशपांडे यांची भेट घेऊन दिल्या शुभेच्छा

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावचे माजी सरपंच व सामजिक कार्यकर्ते श्री रमाकांत राऊत यांनी नुकतीच कणकवली तालुक्याचे नवीन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची कणकवली तहसील कार्यालय येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तसेच कणकवली तालुक्याचे खारेपाटण…

शिक्षक भारतीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

पवित्र पोर्टलमधून नियुक्त पदवीधर शिक्षकांना एस- १४ वेतनश्रेणीचा लाभ सिंधुदुर्गनागरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पवित्र पोर्टलमधून नियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षकांना तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर एस- १० वेतनश्रेणी मंजूर झाली होती. ही वेतनश्रेणी चुकीची होती त्यामूळे पदवीधर शिक्षकांचे भविष्यात मोठे आर्थिक…

जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांची ग१०ऑगस्ट रोजी सायं. ५.३० वाजता आकाशवाणी वरुन मुलाखत होणार प्रसारित

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गेल्या ४० वर्षाच्या वाटचालीत दि. २७ जुलै २०२३ रोजी ५००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार पाडला आहे. सहकार बँकींग क्षेत्रात राज्यामध्ये या बँकेच्या कामकाजाची दखल घेतली गेली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण विकासमध्ये सिंधुदुर्ग बँकेचा सिंहाचा…

कणकवलीतील हायवे सर्व्हिस रोडवरील खड्डे देतायत अपघाताला निमंत्रण

अपघातानंतर प्रशासन जागे होणार काय ? नागरिकांचा सवाल कणकवली ( आनंद तांबे ) : कणकवली शहरातील नॅशनल हायवे चे सर्व्हिस रोड दुतर्फा खड्डेमय झाला आहे. शहरातील पटवर्धन चौकात तर भला मोठा खड्डा पडला असून हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे.…

श्रावणात रानटी गवारेड्यांचा वावर

शेतकरी वर्गात भयावह वातावरण मालवण (प्रतिनिधी): श्रावण ता. मालवण येथे आठ ते दहा रानटी गवारेड्यांचा कळप श्रावण गावात जोगण व कुपेरी परिसरात ८ आँगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता वावर करताना दिसला. या रानटी गवारेड्यांच्या भीतीपोटी शेतकरी, मोलमजुरी करणारे मजूर यांच्या…

अंमली पदार्थांपासून विद्यार्थ्यांना परावृत्त करण्यासाठी ‘दफ्तर तपासणी मोहीम’ – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

अंमली पदार्थांची खरेदी, विक्री, साठा, वाहतुक आढळल्यास पोलीस विभागाशी संपर्क साधा प्रतिनिधी (रोहन भिऊंगडे): कोल्हापूर,अंमली पदार्थांच्या व्यसनापासून विद्यार्थी व युवकांना परावृत्त करण्यासाठी व्यापक जनजागृती करा, अशा सूचना करुन माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील मुले अंमली पदार्थ जवळ बाळगू नयेत,…

रामगड येथे टेंम्पो अपघातात क्लिनर ठार

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली आचरा मार्गावर आचरा येथुन कणकवली कडे बिस्कीटे कुरकुरे घेऊन जाणारा एक टेम्पो रामगड सडेवहाळ येथे जागेवरच पलटी होऊन नाटळ बौद्धवाडी तालुका कणकवली येथील रविंद्र कदम हे इसम जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी संध्या.…

नौकेवर कामासाठी दाखल झालेल्या खलाशाचा पाण्यात पडून मृत्यु ; देवगड बंदरातील घटना

देवगड (प्रतिनिधी) : मालवण येथील प्रकाश शेट्टीगार यांची देवगड बंदरात असलेल्या नौकेवर खलाशी म्हणून कामाला आलेल्या दुर्गाप्पा लक्ष्माप्पा कोरवार(४२) रा.मंडलेगीरी कुकनूर कर्नाटक याचा सोमवारी नौकेवरून फिट येवून पडल्याने पाण्यात पडून बुडून मृत्यु झाला.त्याचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी ४.१० वा.सुमारास देवगड खाडीत…

कणकवली पं स चे कृषी अधिकारी सुभाष पवार यांचे हार्ट अटॅक ने निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुभाष दादासाहेब पवार ( 52 ) यांचे आज दुपारी 4 वा. दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान निधन झाले. सुभाष पवार हे आज कणकवली पंचायत समितीत कार्यरत असताना दुपारी ते घरी जेवण्यासाठी जानवली येथे…

error: Content is protected !!