आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

माधवबाग च्या वतीने डायबेटिस रुग्णांसाठी HbA1C व डायबेटिस Reverse (निर्मूलन) मार्गदर्शन शिबीर

800~ ची तपासणी होणार फक्त 199 मध्ये 1 ऑगस्ट ते 31ऑगस्ट पर्यंत सकाळी 10 ते सायं. 6 वा. कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग च्या वतीने डायबेटीज रुग्णांसाठी HbA1C व डायबेटीज Reverse ( निर्मूलन ) मार्गदर्शन शिबीर 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट…

आ.नितेश राणेंनी देवगड, वैभववाडी, कणकवली नगरपंचायत साठी आणला 10 कोटींचा निधी

वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नगर विकास मंत्र्यांकडून आणला विकासनिधी वाभवे – वैभववाडी नगरपंचायत इमारतीसाठी 2 कोटींचा निधी कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणेंनी विकासकामांचा झंझावात सुरू ठेवला असून राज्याच्या नगरविकासमंत्र्यांकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून आपल्या मतदारसंघातील तिन्ही नगरपंचायत साठी तब्बल 10 कोटींचा विकासनिधी आणला…

भगवंतगड किल्ल्यावरील सिध्देश्वर मंदिराच्या छपराची पडझड….!

ग्रामपंचायत सदस्य केदार(पप्पू)परुळेकर यांचे समाजभान आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावातील ऐतिहासिक भगवंत गडकिल्ल्यावरील सिध्देश मंदिराच्या छपराच्या भागाची काही दिवसापूर्वी वादळी वार्याने पडझड झाली.सदरचे वृत्त असे कि चिंदर गावातील दक्षिणेस असलेला व रमाई नदी तटी वसलेला ऐतिहासिकतेच्या पाऊल खूणा…

शिवसेना आचरा उपविभाग प्रमुखपदी सचिन रेडकर यांची निवड

आ. वैभव नाईक यांनी निवड जाहीर करत दिल्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आचरा उपविभाग प्रमुखपदी वायंगणीचे ग्रा.पं.सदस्य सचिन रेडकर यांची निवड करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांनी ही निवड जाहीर करत श्री. रेडकर यांना…

बिंदू नामावली दुरुस्त करून शिक्षकभरती करा ; मराठा महासंघाने दिले निवेदन

ओराेस (प्रतिनिधी) : आंतरजिल्हा बदलीने तसेच जिल्हा परिषद व महापालिकांच्या शिक्षकांच्या बिंदू नामावली रोष्टरमध्ये घोळ झाला आहे. त्यामुळे संभाव्य शिक्षक भरती पूर्वी बिंदू नामावली दुरुस्त करून शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी, अशी राज्य शासनाकडे मागणी करणारे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ…

कुडाळ आयकर विभागातर्फे “हरित पहल” अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

कुडाळ (अमोल गोसावी) : “हरित पहल” अंतर्गत कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या परिसरात कुडाळ येथील आयकर कार्यालयातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आयकर विभाग प्रमुख प्रताप बेहेरे यांच्या हस्ते व सहकारी सतीश पाटील, सनदी लेखापाल- सुनील सौदागर,के.एल.पाठक,जी.एस प्रभू, सागर…

सांगरीदेवी विश्वकर्मा या ५४ वर्षीय मनोरूग्ण महिलेचे ४ वर्षांनी झाले कुटुंबियांसोबत पुनर्मिलन

मुंबईतील मानखुर्द येथून हरवली होती महिला जीवन आनंद संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शोधले महिलेचे कुटुंबिय खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबईतील मानखुर्द येथून ४ वर्षांपुर्वी हरवलेली मनोरूग्ण महिला सांगरीदेवी विश्वकर्मा (वयः ५४ ) हिच्या कुटुंबियांचा शोध घेवून जीवन आनंद संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ओळख पटवून तीला…

मोतीबिंदू तपासणी शिबीर…500 रु.ची तपासणी फक्त 99 रु.मध्ये

नॅब आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर ,प्रहार ऑफिस शेजारी कणकवली चा उपक्रम मोतीबिंदू शस्त्रक्रिया खर्चावर 20 % सवलत कणकवली (प्रतिनिधी) : नॅब आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर , प्रहार ऑफिसच्या शेजारी यांच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्री देवी आदिष्टी वि. का. स. सेवा सोसायटी लि.खांबाळेचा गौरव

माजी चेअरमन तथा संचालक दीपक चव्हाण, सचिव सिद्धेश रावराणे यांनी जिल्हा बँक संचालकांच्या हस्ते स्वीकारला सन्मान बँक स्तरावर 100% वसुली हा संचालक मंडळ, सचिव आणि सर्व सभासदांचा सन्मान; चेअरमन प्रविण गायकवाड वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री देवी आदिष्टी वि. का.…

कायमस्वरूपी शिक्षक मिळण्यासाठी साठी रामेश्वर नगर जि.प.शाळा खारेपाटण बंद आंदोलन करणार

पालकांच्या सभेत शाळा व्यवस्थापन समितीचा निर्णय खारेपाटण (प्रतिनिधी) आपल्या दर्जेदार शिक्षणासाठी तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या व गुणवत्ता पूर्ण शाळांच्या यादीत असलेल्या खारेपाटण रामेश्वर नगर जि.प शाळेच्या विद्यार्थ्यांची एकच शिक्षक शाळेत असल्याने शिक्षणाची हेळसांड सुरू आहे. दरम्यान वारंवार शिक्षक मागणी करून देखील…

error: Content is protected !!