आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वाढदिवस युवासेना जिल्हाप्रमुख सुकांत वरुणकर यांचा…धमाका सामाजिक उपक्रमांचा

सुकांत वरुणकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान शिबिर, स्मार्ट टीव्ही लोकार्पण, वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण गावचे सुपुत्र ,युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच सिंधुदुर्ग जिल्हा युवा सेना जिल्हा प्रमुख श्री सुकांत वरुणकर यांच्या वाढ दिवसानिमित्त 9…

तिलारी प्रकल्प कार्यकारी अभियंतापदी विनायक जाधव

सावंतवाडी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम तिलारी चराठे कार्यकारी अभियंता म्हणून विनायक बाबुराव जाधव यांनी पदभार स्वीकारला तर रोहीत कोरे यांची सांगली येथे बदली झाली आहे. सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांची ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्प…

फोंडाघाट एसटी स्टँड मधील पाणी तुंबण्याला एसटी प्रशासन कारणीभूत

जमीन मोजणी होईपर्यंत पिडब्ल्यूडी ला गटार खोदाई ला केली मनाई बाजारपेठेतील मोजक्यांनी केले नाहीय अतिक्रमण हटाव कणकवली (प्रतिनिधी): फोंडाघाट बाजारपेठेत चिखलाच्या साम्राज्याला आणि एसटी स्टँड परिसरात पाणी तुंबण्याला पिडब्ल्यूडी चा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याची ब्रेकिंग आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलवर…

कोल्हापूरच्या युवकाचा सावंतवाडीत मृत्यू

सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी कंटक पाणंद येथे रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत विशाल प्रकाश मोहिते (३६, रा. कोल्हापूर) आढळला. त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले. तो सावंतवाडी येथील एका दुकानात काम करत होता. गेली काही…

परिजात मुंबई कडून तिर्लोट मोहूळ शाळेत शैक्षणिक किट वाटप

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): पारिजात मुंबई या सेवाभावी संस्थेकडून तिर्लोट मोहूळ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले. पारिजात या संस्थेने नावाप्रमाणे आपला सुगंध गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात पसरवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस मोलाची मदत केली आहे.या किटमध्ये मुलांना शाळेत लागणाऱ्या सर्व…

फोंडाघाट मध्ये सलग दोन दिवस ढगफुटी

पिडब्ल्यूडी च्या अक्षम्य नियोजनाने चिखलाचे साम्राज्य आ.नितेश राणेंकडे पिडब्ल्यूडी अभियंत्यांची पोलखोल करणार अजित नाडकर्णी यांचा संतप्त इशारा फोंडाघाट (प्रतिनिधी): फोंडाघाट मध्ये मागील 2 दिवस ढगफुटी सारखा पाऊस कोसळत आहे. गटारत् नसल्याने एसटी स्टँड सह परिसरात गुडघाभर पाणी तुंबत आहे.तर बाजारपेठेत…

चाफेड गावठण येथील सूर्यकांत भिवा राणे यांचे निधन

शिरगाव ( प्रतिनिधी ): देवगड तालुक्यातील चाफेड – गावठण येथील रहिवाशी सूर्यकांत भिवा राणे ( ७२ ) यांचे गुरुवार दि. ६ जुलै रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात भावजय, दोन विवाहित मुलगे, सूना, दोन विवाहित मुली, जावई, पुतणे,…

काका कुडाळकर यांची पक्षातून नव्हे तर राजकारणातूनच हकालपट्टी करणे हेच योग्य होईल —- अनंत पिळणकर जिल्हा उपाध्यक्ष

कणकवली (प्रतिनिधी): अनेक पक्षाची चव आणि एका रात्रीत तीन पक्ष बदलणाऱ्या काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेवर बोलण्यापेक्षा आपल्या आतापर्यंत च्या राजकीय कारकीर्दीचा लेखाजोखा घ्यावा नंतरच कोण निष्क्रिय हे बोलावे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना आणि कार्यप्रणाली माहीत नाही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस…

शालांत परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

विद्यार्थी ‘दैनंदिन नोंद’ वहीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन तळेरे (प्रतिनिधी): तळगाव हितवर्धक संघ मुंबई संचालित श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव मधून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विद्यालयाच्या सभागृहात मान्यवराच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अशी माहिती…

सिंधुदुर्गात वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड

परजिल्ह्यातील 3 महिलांसह एक स्थानिक अटकेत एसपी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलीस आणि एलसीबी ची संयुक्त कारवाई सिंधुदुर्ग  (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील आजगाव येथे मागील काही दिवस सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर वेंगुर्ले पोलीस आणि एलसीबी पोलिसांनी आज धडक कारवाई करत…

error: Content is protected !!