चाफेड गावठण येथील सूर्यकांत भिवा राणे यांचे निधन

शिरगाव ( प्रतिनिधी ): देवगड तालुक्यातील चाफेड – गावठण येथील रहिवाशी सूर्यकांत भिवा राणे ( ७२ ) यांचे गुरुवार दि. ६ जुलै रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात भावजय, दोन विवाहित मुलगे, सूना, दोन विवाहित मुली, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी सरपंच आकाश राणे यांचे ते काका होत.

error: Content is protected !!