आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवली उड्डाण पुलाखाली लावलेल्या वाहनांवर होणार कारवाई

डंपर चोरीला गेल्याने कणकवली पोलिसांचे कारवाईचे संकेत कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील हायवे उड्डाणपुलाखाली गेले काही महिन्यांपासून विविध वाहने अनधिकृतरित्या पार्किंग करण्यात आली आहेत. त्यातील ओव्हरब्रिजखाली पार्किंग केलेला एक डंपर शुक्रवारी रात्री ११ वाजता चोरीला गेला. त्यामुळे कणकवली पोलीस सतर्क झाले…

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मालवण कुडाळ मध्ये आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवावे!

मालवण – कुडाळचा पुढील आमदार भाजपचाच भाजप भटके विमुक्त आघाडी उपाध्यक्ष बाळा गोसावी यांचा (उ.बा.ठा.) गटाचे हरी खोबरेकर यांच्यावर पलटवार मसुरे (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मालवण तालुकाध्यक्षांनी भाजपमध्ये काय चाललंय, कोण कोणाविरुद्ध कुटील डाव करतो याचा शोध लावण्यापेक्षा…

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत केंद्रीय समितीची बापर्डे गावाला भेट

देवगड (प्रतिनिधी) : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत केंद्रस्तरीय समितिने बापर्डे ग्रामपंचायतीला भेट देऊन मुल्यमापन केले आणि विविध स्वच्छता विषयक उपक्रमांची पाहणी केली. यावेळी या समितीचे स्वागत बापर्डे गावचे सरपंच संजय लाड यांनी केले.यावेळी मनोगत व्यक्त करताना सरपंच संजय लाड…

एसटीचे सेवानिवृत्त वाहक डी.जी. पवार यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कोळोशी-मधलीवाडी येथील मूळचे रहिवासी असलेले व सध्या जानवली-शिक्षक कॉलनी येथे राहत असलेल्या दशरथ गंगाराम उर्फ डी.जी. पवार (68) यांचे शनिवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. डी.जी. पवार हे एसटी महामंडळामधून वाहक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्यावर कोळोशी येथील…

वरेरी येथील घराचे सिमेंट पत्रे व अँगल चोरीप्रकरणी पतिपत्नी सह अन्य एकावर गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी) : वरेरी येथील किशोर विठ्ठल तिर्लोटकर यांच्या घराचे २१ सिमेंट पत्रे व अँगल असा सुमारे २५ हजार रूपये qकमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी तेथिलच अजय डोंगरेकर, अविषा डोंगरेकर ही पती पत्नी व संकेत घाडी अशा तिघांविरूध्द चोरीचा…

तिर्लोट आंबेरी खाडीत सापडला अनोळखी पुरूषाचा मृतदेह

देवगड (प्रतिनिधी) तिर्लोट आंबेरी खाडीत शुक्रवारी सकाळी ९.३० वा.सुमारास अनोळखी पुरूषाचा मृतदेह मिळाला.आंबेरी पुलाच्या खाली खाडीकिनारी शुक्रवारी सकाळी ९.३० वा.सुमारास ४५ ते ५० वर्षे वयोगटाचा अनोळखी पुरूषाचा मृतदेह दिसला.याबाबत आंबेरी येथील रqवद्र गणपत जुवाटकर यांनी विजयदूर्ग पोलिस स्थानकात खबर दिली…

काळसे बागवाडीत कर्ली नदितील प्रतिबंधीत क्षेत्रात अनधिकृत वाळू उत्खनन

ग्रामस्थांनी वाळुने भरलेली होडी पकडून दिली महसूल अधिकाऱ्यांच्या ताब्यात उत्खनन करणाऱ्या भैय्या कामगारांचे पलायन चौके (अमोल गोसावी) : काळसे बागवाडीनजीक कर्ली खाडीतील वाळू उत्खननासाठी उच्च न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन सुरु असून यावर वारंवार आवाज उठवूनही…

श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग व सडूरे शिराळे विकास मंच च्या वतीने साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न..!

सामाजिक कार्यकर्ते तथा सडूरे शिराळे ग्रा प सदस्य नवलराज काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग व सडूरे शिराळे विकास मंच यांच्या वतीने ग्रा. प. सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते नवलराज काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून सडूरे…

खारेपाटण येथे रोटरी क्लबची स्थापना करण्यात येणार

“रोटरी मुळे तुमच्या शहराला एक वेगळी ओळख निर्माण होईल.” – संजय रावराणे खारेपाटण (प्रतिनिधी) : “रोटरी क्लबच्या माध्यमातून एका जागतिक दर्जाच्या सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्थेशी तुम्ही एक रोट्रियन म्हणून आपोआप जोडले तर जालच. त्याच बरोबर रोटरी क्लबच्या स्थापनेमुळे तुमच्या…

शिवसेना कणकवली तालुका आयोजित नारळ लढविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुरुष गटात प्रणय गुरसाळे महिला गटात रेश्मा वनस्कर प्रथम कणकवली (प्रतिनिधी) : नारळीपौर्णिमेनिमित्त कणकवली तालुका व शहर शिवसेनेतर्फे जिल्हास्तरीय पुरुष व महिला गटात नारळ लढवणे स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित केली होती. पुरुष गटात प्रणय गुरसाळे तर महिला…

error: Content is protected !!