आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे तालुकास्तरीय देश भक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी,तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे गुरुवार दिनांक १० ऑगस्ट आणि ११…

गोळवण येथे “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान शुभारंभ!

मसुरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत कार्यालय गोळवण-कुमामे-डिकवल येथे आझादी का अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमांतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे विधिवत पूजन करून अनावरण करण्यात आले.…

कोल्हापूरला आयुक्त मिळावा यासाठी अंबाबाईला गाऱ्हाणं

आप कडून महाद्वार रोड पश्चिम दरवाजा येथे अभिनव आंदोलन कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पद गेले दोन महिन्यांपासून रिक्त आहे. प्रभारी प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी काम पाहत आहेत. परंतु कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत. परिणामी नवीन आयुक्ताची…

अखेर नवीन कुर्ली स्वतंत्र ग्रामपंचायतीला मंजुरी मिळाली

नवीन कुर्ली ग्रामस्थांकडून आनंद उत्सव साजरा कणकवली (प्रतिनिधी) : गेल्या २७ वर्षाच्या कालखंडानंतर दि. ११/८/२०२३ रोजी ग्रामसचिवालयातून नवीन कुर्ली ग्रामपंचायत मंजुरी ची अधिसूचना जाहीर झाली.त्या निमित्ताने आज नवीन कुर्ली भवानी मैदान येथे नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाकडून फटाके वाजवून आणि एकमेकांना…

पोलीस हवालदार प्रकाश गवस यांच्यामुळे पर्यटकाला परत मिळाली दागिन्यांची डबी

आंबोलीत धबधब्यानजीक ची घटना सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली येथे माकडाने पळवलेली दागिन्याची डबी वाहतूक पोलिस कर्मचारी प्रकाश गवस यांच्या चतुराईमुळे परत मिळाली. त्यात सुमारे ४० हजार रुपयांची अंगठी होती. ही घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आबोली धबधब्याच्या परिसरात घडली.…

इंडियन जर्नालिस्ट युनियन तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या मुलांचा १९ ऑगस्ट रोजी तळेरे येथे गुणगौरव

तळेरे (प्रतिनिधी) : इंडियन जर्नालिस्ट युनियन, नवी दिल्ली आणि जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र तर्फे सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या दहावी,बारावी ते पदवी उत्तीर्ण झालेल्या मुलांचा १९ ऑगस्ट रोजी तळेरे येथे गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या मुलांची नावे पत्रकार संजय खानविलकर,…

‘हर घर तिरंगा’ अभियानातंर्गत पीएम मोदींचं देशवासियांना आवाहन ! 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान…

(ब्युरो न्युज) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा सुरुवात केली. यावर्षी देखेली पंतप्रधानांनी करोडो भारतीयांना आवाहन केलं आहे. भारताचा तिरंगा राष्ट्रीय एकतेचं प्रतीक असल्याचं पीएम मोदी यांनी म्हटलं आहे. पीएम…

वैभववाडी शहरातील हॉटेल मधील टीव्ही गेला चोरीला

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील पुर्वबाजारपेठ येथील भानुदास दामोदर तावडे यांच्या हॉटेलमधील १५ हजार रूपये किंमतीचा टीव्ही शुक्रवारी रात्री चोरीस गेला. दरम्यान घटनास्थळी आणलेले श्वान शहरातील एका खाजगी इमारतीनजीक जाऊन घुटमळले. चोरटा परप्रांतीय असावा, असा पोलीसांचा अंदाज आहे. तावडे यांचे…

मानसिकदृष्ट्या आजारी बांधवांची काळजी कुटुंबिय, समाज,संस्था आणि शासन व्यवस्थेने घेणे जरूरीचे

वर्षभरापुर्वी मु.शिरूर जि.पुणे येथून मनोरूग्णावस्थेत भरकटलेल्या महिलेचे करण्यात आले कुटुंब पुनर्मिलन खारेपाटण (प्रतिनिधी) : तालुका शिरूर जि.पुणे येथून वर्षभरापुर्वी भरकटलेल्या व देवगड जि.सिंधुदुर्ग येथे सापडलेल्या पुष्पा खोले (वय वर्षे ४५ ते ५०) या मनोरूग्णा वस्थेतील महिलेला देवगड पोलिस स्टेशन (जि.सिंधुदुर्ग)…

सिंधुदुर्ग जिल्हा एम.एस.एफ.सी. विषय निदेशक संघटना अध्यक्षपदी राकेश परब

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स (एम.एस.एफ.सी.) निदेशक संघटनेची कार्यकारणी सभा रवळनाथ मंदिर सभागृह ओरस, येथे संपन्न झाली. या सभेला मालवण, कणकवली, सावंतवाडी, तालुक्यातील सर्व शाळेमधील एम.एस.एफ.सी. विषय शिकवणारे निदेशक उपस्थित होते. नववी ते दहावी इयत्ता पर्यंत…

error: Content is protected !!