आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बेळणे खुर्द बौद्ध विकास मंडळ मुंबई शाखा बेळणे खुर्द यांच्या विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सव

कणकवली (स्वप्निल तांबे ) : तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी बेळणे खुर्द बौद्धवाडी येथे साजरा करण्यात येणार आहे तरी आपण सर्वांनी हेच सस्नेह निमंत्रण समजून या…

8 मे ते 14 मे 2023 रोजी शिवकालीन मर्दानी खेळांचे सात दिवसीय विनामुल्य प्रशिक्षण

कणकवली (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येकाची छाती गर्वाने फुगते आजकालच्या व्हाट्सअप आणि फेसबुकच्या जमान्यात मैदाना बाहेरील खेळ आजकालच्या नव्या पिढीपासून दूर होत चाललेत अंगणात रांगणार मूल आता मोबाईलच्या छोट्या स्क्रीन वरती रमू लागलाय परंतु प्रत्येक आई-वडील आपापल्या परीने…

कणकवलीत इस्कॉन तर्फे “हरे कृष्ण सत्संग भवन” ची मुहूर्तमेढ….!

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती आचरा (प्रतिनिधी): इस्कॉन तर्फे “हरे कृष्ण सत्संग भवन” या नूतन वास्तूचा शुभारंभ कणकवलीत संपन्न झाला. या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी भेट दिली. यावेळी डॉ.संजय दळवी यांनी सुशांत नाईक यांचा सत्कार केला. इस्कॉन…

मुणगे आडवळवाडी येथे आज १३ मे रोजी पारंपारिक आध्यात्मिक डबलबारी भजन!

मसुरे (प्रतिनिधी): आडवळवाडी एकता मंडळ, मुणगे येथे सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापूजा १३ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी ३ ते ६ वा. हळदीकुंकू समारंभ,सायं ६ वा. श्री सत्यनारायण महाआरती, रात्रौ ८ वा.…

पाटगाव मधील ” त्या ” अपघात ग्रस्तांनी वागदे सरपंच संदीप सावंत यांचे मानले आभार

कणकवली (प्रतिनिधी) : वागदे येथे 2 मे रोजी लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात झाला होता. सदर भीषण अपघात मध्ये 44 लोक जबर जखमी झाले होते. सारे जखमी देवगड पाटगाव मधील होते. सदर जखमी लोकांना वागदे सरपंच श्री संदीप…

मसुरे गडघेरावाडी श्री दत्त मंदिराचा वर्धापन दिन सोहळा १४ मे पासून!

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गडघेरावाडी येथीलश्री दत्त मंदिरचा १० वा वर्धापन दिन सोहळा १४ ते १६ मे २०२३ य कालावधीत संपन्न होत आहे. १४ मे २०२३ रोजी सकाळी ०९.०० वा. होम, सकाळी ११.०० वा., आरती व तीर्थप्रसाद ,दुपारी ०१.०० वा.महाप्रसाद,…

मसुरे श्री देव जैन भरतेश्वर मंदिराचा 13 मे राेजी प्रथम वर्धापनदिन व कलशारोहण

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गावचे ग्रामदैवत  श्री देव जैन भरतेश्वर मंदिराचा प्रथम कलशारोहण वर्धापन दिन सोहळा १३ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. यावेळी सकाळी ७.३०  वाजता  होम हवन विधी सह धार्मिक कार्यक्रमास सुरुवात, दुपारी १२.४५  पालखी सोहळा,…

सावंतवाडीतील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचा सागर डान्स ग्रुप विजेता….

ओंकार कलामंचचे आयोजन; परी डान्स क्रिएशन द्वितीय, तर यंगस्टार तृतीय… सावंतवाडी (प्रतिनिधी) : ओंकार कलामंचच्यावतीने सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत सागर डान्स ग्रुप मालवण हा संघ विजेता ठरला. तर परी डान्स क्रिएशन कुडाळ हा उपविजेता, यंगस्टार मालवण या…

सिंपन प्रतिष्ठान, मुंबईच्यावतीने १४ मे रोजी परिवर्तन दिन अभिवादन व पुरस्कार प्रदान सोहळा

कार्याध्यक्ष डॉ.संदीप कदम यांची माहिती ; कणकवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श दिनानिमित्त आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीच्या इतिहासात १४ मे १९३८ हा इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिलेला ऐतिहासिक दिवस आहे.. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला होता.त्यानिमित्ताने सिंपन प्रतिष्ठान, मुंबईच्यावतीने…

विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचेच सर्व उमेदवार निवडून येणार- राजन कोरगावकर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी निवडणूक 14 मे रोजी होणार असून निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे.विरोधकांनी कितीही खालच्या पातळीवर जाऊन अपप्रचार केला तरीही गेली 22 वर्षे पारदर्शक व सभासदाभिमुख पतपेढीचा कारभार करून सभासदांमध्ये विश्वास निर्माण करणा-या…

error: Content is protected !!