सेवानिवृत्त ग्रामसेवक राजेंद्र गुरव यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त ग्रामसेवक राजेंद्र अंकुश गुरव ( ५८ ) रां. कलमठ – लांजेवाडी ,लक्ष्मण नगर ( मूळचे दारिस्ते ) यांचे आज पहाटे झोपेतच निधन झाले . त्यांच्यावर कलमठ-बिडयेवाडी येथील स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

error: Content is protected !!