बेळणे खुर्द बौद्ध विकास मंडळ मुंबई शाखा बेळणे खुर्द यांच्या विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सव

कणकवली (स्वप्निल तांबे ) : तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी बेळणे खुर्द बौद्धवाडी येथे साजरा करण्यात येणार आहे तरी आपण सर्वांनी हेच सस्नेह निमंत्रण समजून या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती.

error: Content is protected !!