अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत कार्यकारीणी सदस्यपदी सिंधुदुर्गच्या डॉक्टर बापू भोगटे यांच्या नावाची घोषणा

चौके ( प्रतिनिधी ): कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत बैठकीत कोकण प्रांत कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. या कार्यकारीणीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-पावशी गावचे सुपुत्र आणि अस्सल गावरान मातीच्या ढंगाचे साहित्यिक म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या डॉ…








