हडी येथील रक्तदान शिबिरात २५ जणांचे रक्तदान

मसुरे (प्रतिनिधी) : हडी येथील मार्गेश्वर क्रीडा मंडळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये २५ जणांनी रक्तदान केले.

जि. प. पूर्व प्राथमिक शाळा नं. २ जठारवाडी, हडी येथे हे शिबीर पार पडले. या शिबिराचे उदघाटन हडी गावचे सरपंच प्रकाश तोंडवळकर व आर्या गावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटकर, संतोष अमरे, बंबू शेडगे, साै. कदम , अनिरुद्ध हडकर आदी व इतर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!