कणकवली तालुका युुवक काँग्रेस च्या तालुकाध्यक्ष पदी अनिकेत दहीबावकर यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुका युुवक काँग्रेस च्या अध्यक्ष पदी काँग्रेस चे निष्ठावंत कार्यकर्ते अनिकेत दहीबावकर यांची निवड युवक काँग्रेस चे सिंधुदुर्ग प्रभारी दीप काकडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली तेव्हा जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष ईर्षाद भाई शेख युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर…








