गणित प्राविण्य परीक्षेत कासार्डे विद्यालयाच्या आदर्श जाधव व कु.वेदिका तेलीचे अभिनंदनीय यश

तळेरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या गणित प्रविण्य परीक्षेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयातील पाचवी मधून कु.आदर्श दीपक जाधव आणि आठवी इयत्तेतून कु.वेदिका दीपक तेली या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले…








