आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वायंगणी श्री देव रवळनाथ डाळपस्वारी सोमवार ९ फेब्रुवारी पासून

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी गावचे ग्राम दैवत श्री देव रवळनाथ डाळपस्वारी सोहळा (वायंगणी परिक्रमा) सोमवार o९/०२/२०२६ ते शुक्रवार १३/०२/२६ या कालावधी संपन्न होणार आहे. सोमवार ०९ फेब्रुवारी रोजी दुपारी देवडाळपस्वारी सुरू होऊन श्री देव गांगेश्र्वर, श्री देव रामेश्वर…

आणि भविष्यवाणी खरी ठरली; महाद्वार रोड झाला कायमचा पोरका

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर, अंगात पांढरा सदरा आणि विजार, गळ्यात बाराही महिने भगवा दुपट्टा डोक्यावर संघाची काळी टोपी ही वेशभूषा असलेली व्यक्ती कोल्हापूरकरांना मुख्यत्वे करून महाद्वार रोडवरील मंडळींना अनोळखी नाही. प्र. द. गणपूले म्हटलं की वांगीबोळा समोरील महाद्वार रोडवर आबा…

कलमठमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमेचे ९ फेब्रुवारी राेजी भक्तीमय आगमन

भाविकांसाठी दर्शन व महाप्रसादाचा योग कणकवली (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या वतीने आयोजित श्री स्वामी समर्थ महाराजांची पवित्र पालखी पादुका परिक्रमा सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी नाडकर्णी नगर, कलमठ येथे भक्तिभावपूर्ण वातावरणात दाखल होणार…

तळेरे पंचायत समिती मतदार संघात शिडवणे मतदान केंद्रावर नवदांपत्याने बजावला मतदानाचा अधिकार

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज मतदानाच्या दिवशी चक्क नवीन वधुवर दांपत्याने लग्नाचे सात फेरे आटपून थेट मतदान केंद्रावर जात आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावत जनसामन्यात लोकशाही बळकट करण्याचा संदेश दिला. खारेपाटण जिल्हा…

मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा नदीच्या डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू

वैभववाडी (प्रतिनिधी) : मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीच्या डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संदेश सुरेश जाधव वय 35 राहणार सांगुळवाडी बौद्धवाडी असे या तरुणाचे नाव आहे ही घटना दुपारी साडेबारा वाजता सांगळवाडी येथील सुख नदीतील सिकंद कोंड येथे घडली…

वैभववाडी तालुक्यात ५४.७९ टक्के शांततेत मतदान

१७ उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत बंद वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील दोन जिल्हा परिषद व पाच पंचायत समिती गणासाठी ५८ मतदान केंद्रावर सुमारे ५४.७९  टक्के शांततेत मतदान पार पडले. तालुक्यात एकूण ३१ हजार ९९१ मतदार असून यापैकी  १७ हजार ५२९मतदारांनी आपला…

पळसंब गावचे माजी सरपंच महेश वरक यांना पितृशोक…!

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब आपकरवाडी येथील रहिवासी बापू सिधु वरक वय वर्षे ( 94 ) यांचे शुक्रवार ६ फेब्रुवार रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, नातु नातवंडे असा परिवार आहे. पळसंब गावचे माजी सरपंच महेश वरक…

खारेपाटण येथे शांततेत ५८.४४ % मतदान

सर्वाधिक ६५.५४ % मतदान खारेपाटण केंद्रशाला नं. १ या केंद्रावर खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत खारेपाटण पंचायत समिती गणातील खारेपाटण या गावातील एकूण ६ मतदान केंद्रावर सुमारे ३२४४ मतदार पैकी एकूण…

दर्शन रांगा आणि 700 स्वयंसेवक ; अवघ्या अर्ध्या तासात मिळणार भराडी देवीचे दर्शन

रात्री 9 ते 12 पर्यंत दर्शन रांग धार्मिक विधिसाठी बंद, भाविक हाच केंद्र बिंदू मालवण (प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव 9 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे देवीच्या दर्शनाची आस घेऊन आंगणेवाडीत दाखल…

नाधवडे चारवाडी ‘सखी’ मतदान केंद्र ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू.

वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी वैभववाडी तालुक्यात मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. शासनाच्या ‘सखी मतदान केंद्र’ या संकल्पनेनुसार तालुक्यातील नाधवडे चारवाडी येथील मतदान केंद्राची निवड करण्यात आली होती. महिलांसाठी विशेष सुविधा आणि अनोखी सजावट यामुळे…

error: Content is protected !!