आचरा (प्रतिनिधी) : पळसंब आपकरवाडी येथील रहिवासी बापू सिधु वरक वय वर्षे ( 94 ) यांचे शुक्रवार ६ फेब्रुवार रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, नातु नातवंडे असा परिवार आहे. पळसंब गावचे माजी सरपंच महेश वरक यांचे ते वडिल होत.
पळसंब गावचे माजी सरपंच महेश वरक यांना पितृशोक…!












