आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये खुल्या गटातून अर्जुन रावराणे विद्यालयाचे कलाशिक्षक मंदार चोरगे यांनी पटकावला प्रथम क्रमांक

माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग यांच्यावतीने संस्थेचा ४१ व्या वर्धापन दिन व संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध , वक्तृत्व व हस्ताक्षर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थकणार नाही.

पालकमंत्री नितेश राणे यांचे कर्मचाऱ्यांना आश्वासन महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली भेट रुग्ण सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्याला पगारापासून वंचित राहावे लागणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे पगार थकणार…

समता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे मुलांसाठी दोन दिवसीय कौशल्य विकास शिबीर संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : समता शिक्षण संस्था,पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत दि. ८ मार्च व ९ मार्च २०२५ ला विश्वासनगर, कुंडाणे येथे ‘मुलांसाठी दोन दिवसीय कौशल्य विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात…

जीवन आनंद संस्था संचालित, पणदूर च्या संविता आश्रमात “समाज सेवा प्रशिक्षण” वर्गाचे आयोजन

दि. ४ मे २०२५ ते १८ मे २०२५ पर्यंत चालणार प्रशिक्षण वर्ग खारेपाटण (प्रतिनिधी) : कमिटेड अँक्शन फाँर रिलीफ अँण्ड एज्युकेशन (केअर) संस्थे मार्फत १५ दिवसाचा निवासी समाज सेवा प्रशिक्षण वर्ग रविवार दी.४ मे ते १८ मे २०२५ या कालावधीत…

ग्राहक पंचायत व सेवानिवृत्त पेन्शनर संघटनेच्या वतीने कणकवलीत ग्राहक हक्क दिन साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : पेन्शनर भवन कणकवली येथे ग्राहक पंचायत कणकवली व सेवानिवृत्त पेन्शनर संघटना तालुका कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक हक्क दिन शनिवार १५ मार्च रोजी साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग चे उपाध्यक्ष सिताराम उर्फ…

वामनराव महाडिक विद्यालयाचे संस्थापक स्व.प्रिन्सिपल वामनराव महाडिक यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,तळेरेचे संस्थापक स्व.प्रिन्सीपल वामनराव महाडिक (आप्पा) यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन प्रशालेत सोमवार दि.17 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता प्रशालेच्या डॉ.एम.डी. देसाई…

बांदिवडे पालयेवाडीसाठी टँकरने पाणी पुरवठ्याची मागणी !

मसुरे (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या उधाणाचा मोठा फटका बांदिवडे पालवेवाडी भागातील रहिवाश्यांना बसला असून या भागातील बहुतांश विहिरिंचे पाणी खारे झाले आहे. या भागासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी बांदिवडे विकास सोसायटी चेअरमन व माजी प. स. सदस्य प्रफुल्ल…

अवघड वळणावर एस टी बसचा ब्रेक फेल ; बस गटारात कलंडून अपघात

वैभववाडी (प्रतिनिधी) : हेत मौदे दरम्यान एका अवघड वळणावर एस टी बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे एस बस गटारात कलंडून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र एस टी बसचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी…

मंत्री नितेश राणे हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत – रज्जाक बटवाले

मुस्लिम समाजाला नितेश राणे यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला बाहेरून येणारे काही वातावरण बिघडवतात कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य विकास बंदर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या विरोधात नसून ते सातत्याने मुस्लिम समाजाच्या बाजूने उभे…

कणकवली येथील सुलोचना सावंत यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली मधलीवाडी येथील सुलोचना (माई) श्रीधर सावंत (८०) यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. सुलोचना सावंत यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

error: Content is protected !!