राजन साळवींचा राजीनामा, उद्धव ठाकरेंची साथ सोडणार

रत्नागिरी (प्रतिनिधी) : ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी आज (12 फेब्रुवारी) पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे…






