जिल्हा परिषद शाळा कलमठ कुंभारवाडी कलमठ कुंभारवाडी येथे शाळा शतक महोत्सव उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत त्यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत कलमठ संदीप मेस्त्री यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.…








