कोल्हापूर,शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील जवान

सुनिल विठ्ठल गुजर यांना मणिपूरमध्ये वीरमरण कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना कोल्हापूरच्या जवानाला वीरमरण आलं आहे. शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील जवान शहीद झाला आहे. सुनिल विठ्ठल गुजर (वय-२७) असं शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे.…








