आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करा

ग्राहक पंचायत सिंधुदुर्ग शाखेने दिसून डीसिं  ना दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करण्यात यावी अशी विनंतीवजा मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलव्दारे केली आहे. सदर मेलची प्रत…

नामदार नितेश राणे यांच्या मंत्रिपदाने जिल्ह्यात उत्साह..

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केली भावना ओरोस (प्रतिनिधी) : नितेश राणे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर राज्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर कोकणातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य आणि उत्साह पाहायला मिळाला, अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर…

मंत्री नितेश राणे यांनी माजी मंत्री रवी चव्हाण यांची घेतली सदिच्छा भेट

नागपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर येथे ही सदिच्छा भेट घेतली.

संविधान प्रतिकृतीच्या विटंबना निषेधार्थ  हातात संविधान प्रती घेवुन रॅली काढणार                                                          

कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक एकता मंच  सिंधुदुर्ग ची सभा शासकीय विश्रामगृह कणकवली येथे संपन्न  झाली . सदर सभेत *परभणी गंगाखेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील संविधान प्रतिकृतीच्या विटंबना झाल्याच्या निषेधार्थ* सोमवार दिनांक 23 / 12 /2024 रोजी दुपारी…

कॅबिनेट मंत्री नितेश राणेंचा भव्यदिव्य सत्कार सोहळ्याचे कणकवली पटवर्धन चौकात आयोजन

उपजिल्हा रुग्णालयासमोर सायंकाळी होणार नागरी सत्कार सोहळा माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी काल रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री नितेश राणे…

पिग्मी एजंट सायली घाडी यांच्यावरील अन्यायाविरोधात संचालक सुशांत नाईक यांचे लाक्षणिक उपोषणास सुरू

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग बँकेच्या मोंड शाखेच्या पिग्मी एजंट सायली घाडी यांना बँकेच्या पिग्मी एजंट कामातून कमी करण्यात आले आहे. याविरोधात जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयासमोर जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी आज लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. यावेळी…

मंत्री नितेश राणेंच्या अभिनंदनाचे संतोष कानडेंचे भले मोठे हटके कट आउट ठरताहेत लक्षवेधी

कणकवली (प्रतिनिधी) : आपले लाडके आमदार नितेश राणे कॅबिनेट मंत्री होताच कार्यकर्त्यानी त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकवले. पण यामध्ये राजर्षी शाहू महाराज कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी उभारलेले 25 फुट उंचीचे हटके कट आऊटस सर्वात लक्षवेधी ठरत आहेत. सिंधुदुर्ग…

मंत्री नामदार नितेश राणेंचे दिलीप रावराणे पितापुत्रा ने केले अभिनंदन

नागपूर मध्ये भेट घेत दिल्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, त्यांचे सुपुत्र सिद्धेश रावराणे, कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांनी नागपूर येथे भेट घेऊन पुष्पगुच्छ देत…

चिंदर भगवती माऊली यात्रौत्सवाला लोटला भक्तांचा जनसागर…!

आचरा (प्रतिनिधी) : नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या चिंदर गावचे आराध्य दैवत भगवती माऊली देवीच्या यात्रौत्सवात काल भक्तांचा महापूर लोटला. सकाळी विधिवत पूजा, बारापाचं मानकरी यांच्यावतीने गाऱ्हाणे (साकडे) घालून दर्शनाला सुरुवात झाली दुपार पर्यंत नवस फेडणे, माहेरवाशीनीची…

आमदार नितेश राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच नवीन कुर्लीत जल्लोष

फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर राजभवन येथे करण्यात आला यावेळी महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक करताना मोठ्या मताधिक्याने विजय झालेले आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच नवीन कुर्ली गावात जल्लोष…

error: Content is protected !!