आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लस साठवण केंद्राकरीता आता नवीन लस वाहन उपलब्ध

प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये यांना लसीचे योग्यवेळी वाटप करणे होणार सोयीचे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लस साठवण केंद्राकरीता राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नवीन लस वाहन प्राप्त झालेले आहे. हे वाहन पूर्णपणे उष्णतारोधक असून राज्यस्तरावरील तसेच…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला ११ हजार ८८१ घरकुल उभारणीचे उद्दिष्ट

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक किशोर काळे यांची माहिती ओरोस (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना टप्पा २ अंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ११ हजार ८८१ घरकुल उभारणीचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास…

फोंडा हायस्कूलची सेजल हुंबे कणकवलीच्या “नाथ पै वक्तृत्व” स्पर्धेत तृतीय !

“मोबाईल ला गुरु मानणारी आजची युवा पिढी” विषयावरील सेजल च्या वक्तृत्वाने सर्वच अंतर्मुख ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्ते स्व. आनंद आळवे पुरस्कृत आणि नगरपंचायत- कणकवली आयोजित सलग नवव्या वर्षी नाथ पै वक्तृत्व स्पर्धेत फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूलच्या कु. सेजल…

श्रेयश शिंदे यांचा साने गुरुजी संस्कार व संशोधन केंद्र आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक

कणकवली (प्रतिनिधी) : सातारा येथील साने गुरुजी संस्कार व संशोधन केंद्र यांचे वतीने ३ जानेवारी, २०२५ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल काल दिनांक २६ जानेवारी, २०२५ रोजी घोषित करण्यात आला. राज्यभरातून या काव्यलेखन स्पर्धेला…

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त असलदेतील शिवसेना शाखेत जयंती व हळदीकुंक समारंभ संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कणकवली तालुख्यतील असलदे गावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना शाखेत ठाकरे पक्षाच्या वतीने सकाळी दहा वाजता हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली व दुपारी चार…

खारेपाटण प्रा.आ.केंद्र शवगृह इमारत व रस्ता कमाचे भूमिपूजन संपन्न….

सुमारे २५ लाख रुपये चा निधी जिल्हा नियोजन मधून मंजूर खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील प्रा.आ केंद्रातील शवगृह नवीन इमारतीचे व प्रा.आ.केंद्र येथील अंतर्गत परिसर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आज सोमवारी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या…

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विस्थापित आखवणे हेत किजळीचा माळ येथे 6 फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह

वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री धाकुबाई देवी प्रा. वारकरी सांप्रदाय भजन मंडळ मुंबई आणि आखवणे वरचीवाडी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी ते रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विस्थापित आखवणे हेत किजळीचा माळ येथे,अखंड हरिनाम…

संविधान गौरव अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

भाजपा सिंधुदुर्ग च्या वतीने ” संविधान गौरव अभियानाच्या ” माध्यमातून विविध उपक्रम आयोजित करून ” संविधानाचा जागर ” केला– शरद चव्हाण, भाजपा प्रदेश का.का.सदस्य आचरा (प्रतिनिधी) : वेंगुर्ला येथील साई डिलक्स हॉल येथे भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित संविधान…

चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण आचरा (प्रतिनिधी) : देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, ध्वजगीत म्हटल्यानंतर शिक्षक निशिगंधा वझे यांनी संविधानाची शपथ…

मालवण येथे 8 फेब्रुवारी रोजी ‘सिंधुदुर्ग श्री’ जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन !

मसूरे (प्रतिनिधी) : बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट सांताक्रुज मुंबई व बेस्ट शिव-हनुमान व्यायामशाळा कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने दरवर्षी घेण्यात येणारी जिल्ह्यातील मानाची समजली जाणारी २४ वी जिल्हास्तरीय ‘सिंधुदुर्ग श्री’ ही शरीर सौष्ठव स्पर्धा यावर्षी…

error: Content is protected !!